वरणगावजवळ कंटेनर व मालवाहू वाहनाची धडक : जळगाव जामोदचा एक जण ठार, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:52 PM2018-08-29T12:52:08+5:302018-08-29T12:52:52+5:30

पहाटे चार वाजता अपघात

One killed, 5 injured in Jalgaon paddy fields in Varangaon, near container and cargo vehicle | वरणगावजवळ कंटेनर व मालवाहू वाहनाची धडक : जळगाव जामोदचा एक जण ठार, पाच जखमी

वरणगावजवळ कंटेनर व मालवाहू वाहनाची धडक : जळगाव जामोदचा एक जण ठार, पाच जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देजखमी जिल्हा रुग्णालयात बुधवारी पहाटे चार वाजता झाला अपघात

वरणगाव, जि. जळगाव - वरणगाव ते भुसावळ दरम्यान जाडगाव फाट्यावर कंटेनर व मालवाहू वाहनाची समोरा समोर धडक होऊन एक जण जखमी झाले तर पाच जण जखमी झाले. मयत व जखमींची ओळख पटली नसून ते जळगाव जामोदचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा अपघात बुधवारी पहाटे चार वाजता झाला. जखमींना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: One killed, 5 injured in Jalgaon paddy fields in Varangaon, near container and cargo vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.