राज्यकर्त्यांच्या दौऱ्याचा गडगडाट फार; प्रत्यक्षात हाती भोपळा, शेतकरी, आदिवासी यांच्यासाठी राज्य चालविताना त्यांना काय दिले?, रखडलेल्या प्रकल्पांविषयी बोलणार कधी आणि कृती होणार कधी? ...
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत पारोळा तालुक्यातील कराडी व यावल तालुक्यातील हिंगोणा गावातून कर्जमुक्तीच्या प्रमाणपत्राचे सोमवारी वितरण करण्यात आले. मात्र कराडी गावात कनेक्टीव्हीटीसाठी प्रशासनाला चक्क तीन ठिकाणी सर्व साहित्य घेऊन फिरावे लागले. ...