चाळीसगावला पोलिस ठाण्यात पोलिसांनी  साजरी केली रंगपंचमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2022 08:25 PM2022-03-18T20:25:43+5:302022-03-18T20:26:03+5:30

नागरिकांना सण, उत्सव निकोप आणि निर्भिड वातावरणात साजरे करता यावे, यासाठी पोलिसांचा सजग पहारा असतो.

Police celebrated Rangpanchami at Chalisgaon police station | चाळीसगावला पोलिस ठाण्यात पोलिसांनी  साजरी केली रंगपंचमी

चाळीसगावला पोलिस ठाण्यात पोलिसांनी  साजरी केली रंगपंचमी

googlenewsNext

चाळीसगाव जि.जळगाव :  

नागरिकांना सण, उत्सव निकोप आणि निर्भिड वातावरणात साजरे करता यावे, यासाठी पोलिसांचा सजग पहारा असतो. कर्तव्यावर असतांना त्यांना सणांच्या आनंदाला मुकावे लागते. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांनी कर्तव्यासोबतच सण - उत्सवांचा मेळ घालत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी पोलिस बांधवांसोबत धुळवडीचा आनंद लुटला.

शुक्रवारी रंगांचा उत्सव असणा-या रंगपंचमी आनंदही त्यांनी पोलिस बांधवांसोबत एन्जाय केला. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी यांनी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या. 

Web Title: Police celebrated Rangpanchami at Chalisgaon police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.