जळगाव जिल्ह्यातील ७८३ पैकी ७२३ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 11:32 AM2021-01-14T11:32:05+5:302021-01-14T11:32:17+5:30
जिल्ह्यातील ७८३ पैकी ७२३ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार १५ रोजी मतदान होत आहे.
Next
जळगाव : जिल्ह्यातील ७८३ पैकी ७२३ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार १५ रोजी मतदान होत आहे. यासाठी मतदान कर्मचारी गुरुवारी सकाळी रवाना झाले. मतदान साहित्यासह कर्मचाऱ्यांना सॅनिटायजर आणि औषधीही देण्यात आली. मुक्ताईनगर तालुक्यातील ५१ पैकी ४७ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. गुरुवारी सकाळपासून मतदान यंत्रावर पोलिंग पार्टी रवाना होत आहे.