रावेर येथे भाजपकडून निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:13+5:302021-07-07T04:21:13+5:30

यावेळी भाजप किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेश धनके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, तालुका सरचिटणीस ...

Protests by BJP at Raver | रावेर येथे भाजपकडून निदर्शने

रावेर येथे भाजपकडून निदर्शने

Next

यावेळी भाजप किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेश धनके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, तालुका सरचिटणीस सी. एस. पाटील व महेश चौधरी, जि.प. सदस्य कैलास सरोदे, पं.स. सदस्य योगिता वानखेडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, शहराध्यक्ष दिलीप पाटील, कृउबा माजी सभापती श्रीकांत महाजन, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र शहरप्रमुख शिवाजी पाटील, माजी शहराध्यक्ष मनोज श्रावक, पं.स.चे माजी उपसभापती महेश पाटील, शुभम पाटील, हरिलाल कोळी, संदीप धनगर, शुभम पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

निदर्शने करीत तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार अनिस शेख, मनोहर जाधव, सहायक फौजदार ईस्माईल शेख, राजू करोडपती आदी उपस्थित होते.

Web Title: Protests by BJP at Raver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.