पावसाच्या पाण्याला समाधीदर्शनाची ओढ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 09:54 PM2019-09-02T21:54:10+5:302019-09-02T21:54:16+5:30
अमळनेर - बोरी नदीला पाणी आल्यानंतर प्रतिपंढरपूर समजले जाणारे अमळनेर येथील संत सखाराम महाराज समाधी मंदिर असे पाण्याने वेढले ...
Next
अमळनेर - बोरी नदीला पाणी आल्यानंतर प्रतिपंढरपूर समजले जाणारे अमळनेर येथील संत सखाराम महाराज समाधी मंदिर असे पाण्याने वेढले गेले. जणू पावसाच्या पाण्यालाही संत सखारामांच्या समाधीदर्शनाची ओढ लागली आहे.