जलसंपदामंत्र्यांनी खिडकीत उभे राहून वाहनाच्या परवान्याचे केले नूतनीकरण

By admin | Published: July 16, 2016 04:26 PM2016-07-16T16:26:19+5:302016-07-16T16:26:19+5:30

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावातील आरटीओ कार्यालयात सर्वसामान्य वाहनधारकाप्रमाणे वाहनांच्या परवान्याचे नूतनीकरण करुन घेतले

Renewal of the vehicle's license by standing by the water resources minister | जलसंपदामंत्र्यांनी खिडकीत उभे राहून वाहनाच्या परवान्याचे केले नूतनीकरण

जलसंपदामंत्र्यांनी खिडकीत उभे राहून वाहनाच्या परवान्याचे केले नूतनीकरण

Next
>ऑनलाइन लोकमत -
जळगाव, दि. 16 - जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगावातील आरटीओ कार्यालयात येऊन मंत्रीपदाचा कोणताही आव न आणता सर्वसामान्य वाहनधारकाप्रमाणे खिडकीत उभे राहून दुचाकी, चारचाकी वाहन, ट्रॅक्टर व ट्रक या वाहनांच्या परवान्याचे नूतनीकरण करुन घेतले. त्यानंतर त्यांनी आरटीओ जयंत पाटील यांच्या दालनात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी त्यांचे स्वागत केले. मंत्री स्वत: खिडकीत उभे राहून परवाना नूतनीकरण करीत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
 

Web Title: Renewal of the vehicle's license by standing by the water resources minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.