शेतकरी संपाला प्रतिसाद
By Admin | Published: June 2, 2017 12:37 AM2017-06-02T00:37:42+5:302017-06-02T00:37:42+5:30
जालना : भाजीपाला, दूध विक्री थांबवून जिल्ह्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी गुरुवारी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
जळगाव : पहूर येथे भाचीच्या लगAाला जात असलेल्या छायाबाई भगवान कन्हेकर (वय 36 रा.डोंबिवली, जि.ठाणे) या महिलेची पर्स बसमध्ये चढताना चोरटय़ांनी लांबविल्याची घटना 30 मे रोजी दुपारी पावणे तीन वाजता नवीन बसस्थानकात घडली. या पर्समध्ये 60 हजार रुपये किमतीची 3 तोळ्याची सोन्याची पोत, 70 हजार रुपये किमतीची सुनेची तीन तोळ्याची मंगलपोत व साडे तीन हजार रुपये रोख
तिकीट काढताना लक्षात आली घटना
पहूरला जाण्यासाठी कन्हेकर या जळगाव-औरंगाबाद बसमध्ये बसल्या. तिकीट काढण्यासाठी बॅग उघडली असता पर्स गायब झालेली होती. शोधाशोध केल्यानंतरही पर्स न मिळाल्याने चोरी झाल्याची खात्री झाली. 31 मे चा विवाह सोहळा आटोपून गुरुवारी त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप आराक करीत आहेत.