क्रांतीदिनाचे औचित्य, काँग्रेस तर्फे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 02:11 PM2017-08-09T14:11:15+5:302017-08-09T14:17:49+5:30

चाळीसगाव येथील कार्यक्रम

Revolution of the Revolution, Congress felicitates freedom fighters | क्रांतीदिनाचे औचित्य, काँग्रेस तर्फे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार

क्रांतीदिनाचे औचित्य, काँग्रेस तर्फे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार

Next
ठळक मुद्देओंकार चिंधू सोनार यांचा सत्कार केला. आठवणींना उजाळा दिला.

ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव जि. जळगाव, दि. 9 - ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून काँग्रेस तर्फे बुधवारी स्वातंत्र्य सैनिकाचा सत्कार करण्यात आला.
गोवा मुक्ति आंदोलनातील वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक ओंकार चिंधू सोनार यांचा घरी जाऊन काँग्रेस पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी त्यांचा  सत्कार केला. यावेळी बाबुसिंग चितोडीया, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खलाणे, रमेश शिंपी, शिवलाल साबणे, मनोहर भोळे, पंडीत पवार, अल्ताफ खान, विजय सपकाळे, रमेश पोतदार आदी उपस्थित होते.
यावेळी ओंकार सोनार यांनी गोवा मुक्ती आंदोलनातील आठवणींना उजाळा दिला. सध्या देश एका अस्थिर पोकळीतून जात असून इतिहासाचे स्मरण युवा पिढीने केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अशोक खलाणे यांनी देखील स्वातंत्र्य लढय़ातील काँग्रेसचे योगदान मोठे आसल्याचे नमूद केले.

Web Title: Revolution of the Revolution, Congress felicitates freedom fighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.