संदीप तायडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:17 AM2021-04-07T04:17:35+5:302021-04-07T04:17:35+5:30

मुरलीधर पाटील जळगाव : मुरलीधर पाटील (९५, लक्ष्मणनगर) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार ...

Sandeep Tayde | संदीप तायडे

संदीप तायडे

Next

मुरलीधर पाटील

जळगाव : मुरलीधर पाटील (९५, लक्ष्मणनगर) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो - 07 मुरलीधर पाटील)

सुशीला वारके

जळगाव : सेवानिवृत्त शिक्षिका सुशीला वारके (७४, मस्कावद बु.) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो - 07 सुशीला वारके)

हिरामण नारखेडे

जळगाव : हिरामण नारखेडे (७५, भादली बु.) यांचे मंगळवारी निधन झाले. ते भूषण भंगाळे यांचे सासरे होत. (फोटो - 07 हिरामण नारखेडे)

नलिनी चैाधरी

जळगाव : नलिनी चैाधरी (७०, विठोबा नगर) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले आहे. (फोटो- ०७ नलिनी चैाधरी)

कस्तुराबाई अत्तरदे

जळगाव : कस्तुराबाई अत्तरदे (८४, भादली बु.) यांचे रविवारी निधन झाले. त्या अनिल अत्तरदे यांच्या मातोश्री होत. (फोटो - ०७ कस्तुराबाई)

विजय जोशी

नशिराबाद: सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी विजय जोशी (७७) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. संदेश जोशी यांचे ते वडील होत. (फोटो- ०७ विजय जोशी)

पंढरीनाथ नन्नवरे

धरणगाव : पंढरीनाथ नन्नवरे (बांभोरी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे ते कांतीलाल नन्नवरे यांचे वडील होत. (फोटो- ०७ पंढरीनाथ)

जयंत चौधरी

जळगाव : जयंत चैाधरी (४२, विठ्ठलपेठ) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

(फोटो - ०७ जयंत चौधरी)

जयंत पाटील

जळगाव : जयंत पाटील (५५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ते सचिन पाटील यांचे वडील होत. (फोटो- ०७ जयंत पाटील)

Web Title: Sandeep Tayde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.