मुक्ताईनगरात संत शिरोमणी संताजी महाराज जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 18:31 IST2020-12-08T18:29:35+5:302020-12-08T18:31:23+5:30
संताजी नगर येथील प्रवेश गेटवर व मुक्ताईनगर एसटी बसस्थानकात संत शिरोमणी संताजी महाराज प्रतिमा पूजन करण्यात आले.

मुक्ताईनगरात संत शिरोमणी संताजी महाराज जयंती साजरी
मुक्ताईनगर : संताजी नगर येथील प्रवेश गेटवर व मुक्ताईनगर एसटी बसस्थानकात संत शिरोमणी संताजी महाराज प्रतिमा पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास धनंजय सापधरे, विठ्ठल तळेले , वसंत भलभले, सुरेश मंडवाले, संतोष सापधरे, शुभम तळेले , धीरज जावरे, संतोष जावरे, अजय जावरे, संजय कपले, सुभाष देवे, मनोज तळेले, मंगेश खेवलकर, दीपक काठोके, योगेश मनसुटे आदी युवकांनी परिश्रम घेतले.