उचंदेच्या सरपंच शशिकला शेषराव घाटे यांना प्रशासन/ई-प्रशासन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 04:58 PM2019-02-23T16:58:33+5:302019-02-23T16:59:43+5:30

जळगाव - जिल्ह्यातील पहिली डिजीटल ग्रामपंचायत होण्याचा मान उचंदे ग्रामपंचायतीला मिळाला आहे़ ग्रामपंचायत पूर्णपणे पेपरलेस झाली आहे़ विविध प्रकारच्या ...

Shashikala Sheshrao Ghate Administration Award | उचंदेच्या सरपंच शशिकला शेषराव घाटे यांना प्रशासन/ई-प्रशासन पुरस्कार

उचंदेच्या सरपंच शशिकला शेषराव घाटे यांना प्रशासन/ई-प्रशासन पुरस्कार

Next

जळगाव - जिल्ह्यातील पहिली डिजीटल ग्रामपंचायत होण्याचा मान उचंदे ग्रामपंचायतीला मिळाला आहे़ ग्रामपंचायत पूर्णपणे पेपरलेस झाली आहे़ विविध प्रकारच्या सेवा जलद दिल्या जात आहेत़ ग्रामपंचायतीचे सर्व दप्तर १ ते ३३ हे संगणकीकृत आहे़ हस्तलिखीत दाखले ही आता इतिहास जमा झालेली आहेत़

Web Title: Shashikala Sheshrao Ghate Administration Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव