शिरसाडच्या शेतक:याची कर्जामुळे आत्महत्या

By Admin | Published: April 3, 2017 05:06 PM2017-04-03T17:06:20+5:302017-04-03T17:06:20+5:30

यावल तालुक्यातील शिरसाड येथील शेतकरी एकनाथ रामदास च:हाटे (धनगर, वय 45) यांनी सोमवारी सकाळी साडेआठ वाजता आत्महत्या केली़

Shirasad's farmer: Suicide due to debt | शिरसाडच्या शेतक:याची कर्जामुळे आत्महत्या

शिरसाडच्या शेतक:याची कर्जामुळे आत्महत्या

googlenewsNext

 जळगाव,दि.3- यावल तालुक्यातील शिरसाड  येथील शेतकरी एकनाथ  रामदास च:हाटे  (धनगर, वय 45) यांनी सोमवारी सकाळी साडेआठ वाजता आत्महत्या केली़ 

शेतीवर  असलेल्या कर्जापोटी त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. हतनूर कालव्याच्या पाटचारीतील पाण्यात च:हाटे यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबियांतर्फे सांगण्यात आल़े विकासो व पतसंस्थेचे एकत्रित कर्ज असून ते फेडण्याच्या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली़ (वार्ताहर)

Web Title: Shirasad's farmer: Suicide due to debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.