शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा, विद्यार्थ्यांचे जळगावात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:34 PM2019-12-18T12:34:27+5:302019-12-18T12:34:40+5:30

जळगाव : के.जी. टू पी.जी. पर्यंतचे शिक्षण मोफत द्यावे..., विद्यार्थ्यांवरील गोळीबार, लाठीमार बंद करावा..., सर्वांना समान शिक्षण प्रधान करावे, ...

Stop the marketing of education | शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा, विद्यार्थ्यांचे जळगावात निदर्शने

शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा, विद्यार्थ्यांचे जळगावात निदर्शने

Next

जळगाव : के.जी. टू पी.जी. पर्यंतचे शिक्षण मोफत द्यावे..., विद्यार्थ्यांवरील गोळीबार, लाठीमार बंद करावा..., सर्वांना समान शिक्षण प्रधान करावे, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी दुपारी १२ वाजता विद्यार्थ्यांतर्फे जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शिक्षणाचे बाजारीकरणं थांबलचं पाहिजे, शिक्षण आमच्या हक्काचं..., नाही कुणाच्या बापाचं, शिक्षणाच्या बाजारीकरणावर हल्ला बोल, संघर्ष हमारा नारा है...भावी इतिहास हमारा है, अशा विद्यार्थ्यांच्या जोरदार घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेले होते़

Web Title: Stop the marketing of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव