जागतिक वारसा नामांकनासाठी शोधप्रबंध सादर करणार

By admin | Published: April 19, 2017 12:13 PM2017-04-19T12:13:46+5:302017-04-19T12:13:46+5:30

ब:हाणपूर शहरातील वारसाचे शोध व संशोधन आगामी जागतिक वारसा दिनापयर्ंत सादर करण्याचा विश्वास महिला व बालकल्याण मंत्री अर्चना चिटणीस यांनी केला.

To submit research for the World Heritage nomination | जागतिक वारसा नामांकनासाठी शोधप्रबंध सादर करणार

जागतिक वारसा नामांकनासाठी शोधप्रबंध सादर करणार

Next

 रावेर/ब:हाणपूर : सिंहाप्रमाणे पौराणिक, ऐतिहासिक वारसा असलेल्या ब:हाणपूर शहराच्या उज्‍जवल भविष्यासाठी सिंहावलोकनातून  देशभरातील ख्यातनाम विद्यापीठांकडून  शहरातील वारस्याचे संशोधन   व  शोधप्रबंध सादर करून जागतिक वारसाचे नामांकन आगामी जागतिक वारसा दिनापयर्ंत केल्याशिवाय राहणार नाही असा दृढविश्वास महिला व बालकल्याण मंत्री अर्चना चिटणीस यांनी येथे शोध चर्चासत्राचे उद्घाटन समारंभात केले. जागतिक वारसा दिनानिमीत्त आयोजित ब:हाणपूर सिंहावलोकन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महापौर अनिल भोसले होते. 

शाही किल्ल्यावरून व  विद्यार्थी- विद्यार्थिनी व पर्यटनप्रेमी जनतेच्या दोन गटांना त्यांच्याहस्ते हिरवी ङोंडी दाखवून ‘हेरिटेज वॉक’चे उद्घाटन करण्यात आले.  जिल्हाधिकारी दीपक सिंह, महापौर अनिल भोसले, होशंग हवालदार, डॉ. मेजर महेशचंद्र गुप्ता  उपस्थित होते. 
(वार्ताहर)

Web Title: To submit research for the World Heritage nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.