सुरत मार्गावरील पॅसेंजर गाडय़ा रद्द

By admin | Published: July 7, 2017 04:40 PM2017-07-07T16:40:55+5:302017-07-07T16:40:55+5:30

रेल्वे -प्रशासनातर्फे पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव दरम्यान, दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.

Surat route passenger trains canceled | सुरत मार्गावरील पॅसेंजर गाडय़ा रद्द

सुरत मार्गावरील पॅसेंजर गाडय़ा रद्द

Next

 ऑनलाईन लोकमत 

भुसावळ,दि.7 - रेल्वे -प्रशासनातर्फे पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव दरम्यान,  दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यादरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर यार्ड रिमोल्डींग करण्याचे काम  करण्यासाठी 9 जुलै रोजी पहाटे 4 ते दुपारी 12 वाजे र्पयत करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन धावणारी 59013 सुरत-भुसावळ गाडी आणि 59076  सुरत-भुसावळ पँसेजर या दोन्ही गाडय़ा रद्द करण्या आल्या आहेत.
दरम्यान, 12656 नवजीवन एक्स्प्रेस दीड व 12833 अहमदाबाद-हावडा  दोन तास उशीराने धावतील, प्रवाशांनी नोंद घ्यावी,असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Surat route passenger trains canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.