आमिष दाखवून अत्याचार, तरूणाला सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 11:36 AM2019-08-02T11:36:25+5:302019-08-02T11:37:04+5:30

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सागर पितांबर कोळी (२६, रा़वडगाव लांबे, ता़ ...

 Torture by the bait, punishing the young man for forced labor | आमिष दाखवून अत्याचार, तरूणाला सक्तमजुरीची शिक्षा

आमिष दाखवून अत्याचार, तरूणाला सक्तमजुरीची शिक्षा

Next

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सागर पितांबर कोळी (२६, रा़वडगाव लांबे, ता़ चाळीसगाव) यास १० वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. न्या़ पी़वाय़लाडेकर यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
सागर कोळी यास भादंवि कलम ३७६, पोक्सो कलम ६ नुसार १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास साधी कैदेची शिक्षा सुनावलीे़ सरकारपक्षातर्फे अ‍ॅड़ शिला गोडंबे व अ‍ॅड़ रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले़

Web Title:  Torture by the bait, punishing the young man for forced labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.