बहुजन क्रांती मोर्चा व आयटीआय कट्टातर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:02+5:302021-07-05T04:13:02+5:30

ते शहरातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांचा बहुजन क्रांती मोर्चा व आयटीआय कट्टा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ...

Tree planting by Bahujan Kranti Morcha and ITI Katta | बहुजन क्रांती मोर्चा व आयटीआय कट्टातर्फे वृक्षारोपण

बहुजन क्रांती मोर्चा व आयटीआय कट्टातर्फे वृक्षारोपण

Next

ते शहरातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांचा बहुजन क्रांती मोर्चा व आयटीआय कट्टा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ग्रंथ भेट-वृक्षारोपण उपक्रमात बोलत होते.

याप्रसंगी शिवसेना उपशहरप्रमुख भरत माळी, मोहन महाजन, नूतन कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र महाजन, प्रगतिशील शेतकरी राहुल रोकडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व त्यांना ग्रंथ भेट देण्यात आले.

आयटीआय कट्टा प्रमुख सुनील लोहार, गोरख देशमुख, नंदलाल महाजन, ॲड. विक्की पाटील, ॲड. शरद माळी, ॲड. विक्रम परिहार, महेंद्र तायडे, पंकज पवार, सागर ठाकरे, दीपक वाघमारे, विजय सोनवणे, आयटीआयचे दिलीप वाघ, संतोष मेढे, एस.आर. चव्हाण, मनोज निकम, बबलू मराठे, भरत शिरसाठ, देवानंद चव्हाण, प्रदीप पगारे, दिनेश चौधरी, अनिल चौधरी, समाधान

महाजन, गौरव तावडे, गणेश गुरव आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक आबासाहेब वाघ यांनी केले. परिचय व्ही. टी. माळी यांनी करून दिला. स्वागत दिनेश पाटील पष्टाणेकर यांनी तर आभार नीलेश पवार यांनी मानले.

Web Title: Tree planting by Bahujan Kranti Morcha and ITI Katta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.