लोकमत व माउली फाऊंडेशनमार्फत वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:33+5:302021-07-20T04:12:33+5:30

यावेळी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह उपस्थितांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आले. यावेळी पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, ...

Tree planting through Lokmat and Mauli Foundation | लोकमत व माउली फाऊंडेशनमार्फत वृक्ष लागवड

लोकमत व माउली फाऊंडेशनमार्फत वृक्ष लागवड

Next

यावेळी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह उपस्थितांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आले. यावेळी पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, तहसीलदार सागर ढवळे, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, वैद्यकीय अधिकारी डाॅ. पंकज जाधव, सहायक गटविकास अधिकारी संजय लखवाल, डाॅ. नीलेश पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख गणेश परदेशी, लीलावती फौंडेशनचे अध्यक्ष डाॅ. प्रमोद पाटील, माजी शहरप्रमुख मनोहर चौधरी, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष संजीव पाटील, माजी नगरसेविका योजना पाटील, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा रेखा पाटील, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल वाघ, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश भंडारी, काॅंग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हा चिटणीस याकूबखान पठाण, माजी नगरसेवक सुभाष पाटील, प्रमोद पाटील, विश्व हिंदू व बजरंग दलाचे पदाधिकारी नाना हाडपे, मिलिंद बोरसे, र. ना. देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य एस. आर. पाटील, प्रा. गुणवंतराव अहिरराव, प्रा. दीपक मराठे, प्रा. दिनेश तांदळे, प्रा. सुरेश कोळी, प्रा. रचना गजभिये, आदर्श कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. रोकडे, बाळू जडे, माउली फौंडेशनचे कार्यकर्ते देवेंद्र पाटील, जाकीर कुरेशी, योगेश शिंपी, कोठलीचे सेवानिवृत सैनिक समाधान पाटील, ‘लोकमत’चे एजंट प्रशांत खांडेकर, राजू दीक्षित या वृक्ष लागवड कार्यक्रमाला उपस्थित होते.

190721\19jal_2_19072021_12.jpg

भडगाव येथे वृक्षारोपण करताना खासदार उन्मेश पाटील, अमोल शिंदे, गणेश परदेशी, देवेंद्र पाटील, अशोक परदेशी, जाकीर कुरेशी, मुख्याधिकारी विकास नवाळे आदी.

Web Title: Tree planting through Lokmat and Mauli Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.