दोन बसेस्मध्ये दबून एस.टी. कर्मचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:46 PM2020-06-14T12:46:28+5:302020-06-14T12:47:22+5:30

जळगाव : परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत काम करणारे चार्जमन भिकन शंकर लिंगायत (५७) यांचा दोन बसेस्मध्ये दाबले गेल्याने मृत्यू ...

In two buses, S.T. Death of an employee | दोन बसेस्मध्ये दबून एस.टी. कर्मचाऱ्याचा मृत्यू

दोन बसेस्मध्ये दबून एस.टी. कर्मचाऱ्याचा मृत्यू

Next

जळगाव : परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत काम करणारे चार्जमन भिकन शंकर लिंगायत (५७) यांचा दोन बसेस्मध्ये दाबले गेल्याने मृत्यू झाला. बस मागे घेत असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: In two buses, S.T. Death of an employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव