जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 09:43 AM2020-05-02T09:43:46+5:302020-05-02T09:44:10+5:30

जळगाव : येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या  संशयित कोरोना व्यक्तीपैकी दोन व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. या ...

Two more corona infected patients were found in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next

जळगाव : येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या  संशयित कोरोना व्यक्तीपैकी दोन व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. या दोन्ही व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. 
या दोन्ही व्यक्ती भुसावळ च्या असून यात 42 वर्षीय पुरूष व  55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 43 इतकी झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Two more corona infected patients were found in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव