वरणगाव आयुध निर्माणीमध्ये स्फोट, तीन कर्मचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 01:17 PM2019-11-22T13:17:48+5:302019-11-22T13:18:19+5:30
जळगावात उपचार
Next
जळगाव : जिल्ह्यातील वरणगाव आयुध निर्माणीमध्ये गन पावडरचा स्फोट होऊन तीन कर्मचारी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेत तीनही कर्मचारी भाजले गेले असून त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.