नशिराबादचे सरपंच विकास गणपत पाटील यांना ग्रामरक्षण पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 04:48 PM2019-02-23T16:48:43+5:302019-02-23T16:49:31+5:30

जळगाव : नशिराबाद या ऐतिहासिक गावाला अनेक मान्यवरांचा आर्शिंवाद लाभला़ गावात छेडखानी होऊ नये, यासाठी सर्वप्रथम ५२ सीसीटीव्ही कॅमेरे ...

Vikas Ganesh Patil Grammaraksha Puraskar | नशिराबादचे सरपंच विकास गणपत पाटील यांना ग्रामरक्षण पुरस्कार

नशिराबादचे सरपंच विकास गणपत पाटील यांना ग्रामरक्षण पुरस्कार

googlenewsNext

जळगाव : नशिराबाद या ऐतिहासिक गावाला अनेक मान्यवरांचा आर्शिंवाद लाभला़ गावात छेडखानी होऊ नये, यासाठी सर्वप्रथम ५२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे़ राज्यात मोफत पास सुविधा नशिराबाद ग्रामपंचायतीने राबविली़ याचा गोरगरिब आणि सामान्य विद्यार्थ्यांना फायदा होत आहे़ संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात नशिराबादचा तालुक्यात तृतीय क्रमांक आला होता़

Web Title: Vikas Ganesh Patil Grammaraksha Puraskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव