तापी नदीच्या पात्रात वाहून जाणाऱ्या हरणास गावकऱ्यांनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 04:21 PM2020-07-19T16:21:08+5:302020-07-19T16:21:54+5:30

बुधगाव येथील घटना

The villagers rescued the deer that was being carried in the Tapi river basin | तापी नदीच्या पात्रात वाहून जाणाऱ्या हरणास गावकऱ्यांनी वाचविले

तापी नदीच्या पात्रात वाहून जाणाऱ्या हरणास गावकऱ्यांनी वाचविले

Next


चोपडा : तालुक्यातील बुधगाव येथे तापी नदीच्या पात्रात एक हरीण वाहुन जात असताना गावातील तरुण जितेंद्र कोळी, सागर धनगर, संजू भोई यांनी नदीच्या पात्रात उडी घेऊन त्यास वाचवले. ही घटना रविवारी घडली. हरणाच्या पोटातील पाणी काढण्यासाठी हातेड येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात डॉ. जगताप यांच्याकडे घेऊन जात हरणावर उपचार केले.यानंतर लगेचच बुधगाव येथील शिवसेना शाखाप्रमुख भरत धनगर यांनी वनरक्षक कर्मचारी गोपाल पाटील यांना याबाबत कळविले.

Web Title: The villagers rescued the deer that was being carried in the Tapi river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.