दहिगाव येथे सततच्या पावसाने भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 15:59 IST2020-08-14T15:58:08+5:302020-08-14T15:59:15+5:30
घराची भिंत कोसळून हजारो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना दिनांक १४ आॅगस्ट रोजी पहाटे घडली.

दहिगाव येथे सततच्या पावसाने भिंत कोसळली
ठळक मुद्देहजारो रुपयांचे नुकसानआर्थिक मदतीची अपेक्षा
दहिगाव, ता.यावल, जि.जळगाव : येथील महाजन गल्लीतील उल्हास मधुकर सरोदे यांच्या घराची भिंत कोसळून हजारो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना दिनांक १४ आॅगस्ट रोजी पहाटे घडली.
सततच्या पावसाने सोडून घरातील त्यांचे वस्तूंचे नुकसान झाले आहे तर काही भांडी दाबली गेली आहेत. यात त्यांचे हजार रुपयांचे नुकसान झाले.भिंतीचा पंचनामा करावा व आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.