जळगावात कॅश स्लॉट कॅसेटसह एटीएममधील पावणे सहा लाख लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 09:40 PM2019-09-10T21:40:22+5:302019-09-10T21:42:50+5:30

जळगाव : गोपनीय असलेल्या पासवर्डचा गैरवापर व एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याच्या नावाखाली  शिव कॉलनीतील टाटा इंडीकॅश बॅँकेच्या ...

 Water supply in ATMs with cash slot cassette in Jalgaon extended 6 lakh | जळगावात कॅश स्लॉट कॅसेटसह एटीएममधील पावणे सहा लाख लांबविले

जळगावात कॅश स्लॉट कॅसेटसह एटीएममधील पावणे सहा लाख लांबविले

Next
ठळक मुद्देगुन्हा दाखल तीन जणांना घेतले ताब्यात

जळगाव : गोपनीय असलेल्या पासवर्डचा गैरवापर व एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याच्या नावाखाली  शिव कॉलनीतील टाटा इंडीकॅश बॅँकेच्या एटीएममधील कॅश स्लॉट कॅसेटसह ५ लाख ६३ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. एटीएमचे काम पाहणाºया व्ववस्थापकाच्या तक्रारीवरुन कंपनीचे कस्टोडीयन दिनेश प्रकाश पाटील (लक्ष्मी नगर), राहूल संजय पाटील (रा.खडके बु.ता.एरंडोल ) व मुकेश विलास शिंदे (रा.समता नगर) या तिघांविरुध्द रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कंपनीचे व्यवस्थापक महेंद्र पांडूरंग जोंबाडे यांनी फिर्याद दिली.
 

Web Title:  Water supply in ATMs with cash slot cassette in Jalgaon extended 6 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.