कुठे मोठा तर कुठेवर काठावर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:16 AM2021-01-20T04:16:36+5:302021-01-20T04:16:36+5:30
जळगाव : तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये अगदीच चुरशीच्या लढती झाल्या. यात छोट्या ग्रामपंचायतीही अपवाद ठरल्या नाहीत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये निम्म्या जागा ...
जळगाव : तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये अगदीच चुरशीच्या लढती झाल्या. यात छोट्या ग्रामपंचायतीही अपवाद ठरल्या नाहीत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये निम्म्या जागा आधीच बिनविरोध झालेल्या होत्या. त्यामुळे निम्म्या जागांवरही चुरशीची लढत पाहायला मिळाली. यात रायपूर, तरसोद आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
रायपूर विजयी उमेदवार
प्रभाग १ : वसंत सीताराम धनगर (१८३), उषाबाई दिलीप परदेशी (बिनविरोध), पुष्पा सीताराम परदेशी (बिनविरोध),
प्रभाग २ : शीतल चेतन परदेशी (११८), रजनी दिलीप सपकाळे (बिनविरोध)
प्रभाग ३ : प्रवीण लक्ष्मण परदेशी (१५६), संगीताबाई अनिल इंगळे (१०६)
तरसोद विजयी उमेदवार
प्रभाग १ : अर्चना पंकज पाटील (४५१), मनीषा नीलेश पाटील (३९८)
प्रभाग २ : शांताराम सुकलाल राजपूत (२३१), मनीषा मनोज काळे (बिनविरोध), रिटा पद्माकर बऱ्हाटे (बिनविरोध)
प्रभाग ३ : संतोष मारोती सपकाळे (२४१), प्रतिभा किशोर पाटील (२४५), पंकज साहेबराव पाटील (बिनविरोध)
कडगाव विजयी उमेदवार
प्रभाग १ : चेतन सुरेश पाटील (४०१), उत्कर्षा गणेश पाटील (३९६), शांताराम निळकंठ पाटील (बिनविरोध)
प्रभाग २ : प्रवीण बाबूराव सपकाळे (३३९), भारतीबाई विलास कोळी (४२२), अलका योगेश कोळी (२९६)
प्रभाग ३ : सिंधू शंकर पाटील (बिनविरोध), कोमल राहुल धनगर (बिनविरोध), राजेश हेमराज पाटील (बिनविरोध)
शेळगाव -कानसवाडे विजयी उमेदवार
प्रभाग १ : संजय रामचंद्र कोळी (२९५), रत्ना ज्ञानेश्वर सोनवणे (२७६), योगिता कौतिक धनगर (२७४)
प्रभाग २ : सत्यभान भास्कर तायडे (२०४), विमल रूपचंद कोळी (२११), सुलोचना सदाशिव पाटील (२५४)
प्रभाग ३ : हरीश रूपचंद कोळी (२४१), गणेश रूपचंद पाटील (२९५), मीराबाई अशोक कोळी (२७७)
धानवड विजयी उमेदवार
प्रभाग १ : हरीलाल उत्तम शिंदे (३१५), शांताबाई जगराम चव्हाण(३२४)
प्रभाग २ : संभाजी बाबू पवार (३२७), सरलाबाई राजेंद्र पाटील ( ३०२), गीताबाई युवराज नाईक (२९९)
प्रभाग ३ : बाबूलाल तुळशीराम पाटील (३७४), माया पांडुरंग पाटील (३४९), रत्नाबाई पंडित पाटील (३६३)
प्रभाग ४ : दिलीप संतोष पाटील (३६८), दिलीप सोमा पाटील (३५७), वैशाली दिलीप चव्हाण (४३७)
प्रभाग ५ : रावसाहेब माधवराव पाटील (३५२), यशोदाबाई रूपचंद राठोड (३५३)
कंडारी विजयी उमेदवार
प्रभाग १ : लताबाई जयसराव जाधव (२१३), मल्हारराव शिवाजीराव देशमुख (१६४)
प्रभाग २ : प्रकाश सुभाषराव पाटील (२४१), अरुणाबाई मनोज धनगर ( ३०४), समा सरदार पिंजारी (२५४)
प्रभाग ३ : सुनील विश्वासराव सुर्वे (२६७), मनोरमा जयंतराव पाटील (२५३), यशोदाबाई प्रभाकर सोनवणे (२२५)
प्रभाग ४ : नभाबाई तुकाराम गवळे (२४३), किसन लक्ष्मण मोरे (२५२), सुरेखा नंदकुमार देशमुख (२७१)
मन्यारखेडा विजयी उमेदवार
प्रभाग १ : संदीप भरत अहिरे (३८७), ज्ञानेश्वर भगवान पाटील (३८७), शालूबाई नामदेव पाटील (३५०)
प्रभाग २ : नामदेव मानसिंग पाटील (३८१), धृपदा मंगल भिल्ल ( ३६६), शोभाबाई ज्ञानेश्वर पाटील (३९०)
प्रभाग ३ : उषा बापू मोरे (१९९), ललिता संजय मराठे (२१७), सीमा मयूर मराठे (२१९)