मॉर्निंगवाक करणारा तरुण वाहनाच्या धडकेत ठार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 09:05 AM2023-01-30T09:05:45+5:302023-01-30T09:05:55+5:30

मॉर्निंगवाक करणाऱ्या तरुणाला मागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली.

Young morning walker killed in car collision | मॉर्निंगवाक करणारा तरुण वाहनाच्या धडकेत ठार 

मॉर्निंगवाक करणारा तरुण वाहनाच्या धडकेत ठार 

googlenewsNext

प्रमोद ललवाणी / कजगाव

कजगाव जि. जळगाव :

मॉर्निंगवाक करणाऱ्या तरुणाला मागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तो  ठार झाला. ही घटना कजगाव ता.भडगाव येथे सोमवारी सकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास घडली. 

रोहित अशोक मराठे (वय १९ ) असे या ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला,
आई - वडीलांचा तो एकुलता मुलगा होता.

Web Title: Young morning walker killed in car collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.