उजाड माळरानावर युवकांनी स्वखर्चाने केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 03:33 PM2019-08-11T15:33:30+5:302019-08-11T15:34:04+5:30

तळेगाव येथील उपक्रमाचे गावकऱ्यांकडून कौतुक। शासनाची मदत न घेता केले श्रमदानही, संवर्धनाची घेतली जबाबदारी

Youth planted trees on a deserted land | उजाड माळरानावर युवकांनी स्वखर्चाने केले वृक्षारोपण

उजाड माळरानावर युवकांनी स्वखर्चाने केले वृक्षारोपण

Next


गजानन कोळी ।
तळेगाव,ता. जामनेर : येथील युवकांनी एकत्र येत जैनाबाद ग्रुप नव्याने तयार करून तळेगावात उजाड माळरानावर स्वखर्चाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचीही जबाबदारी घेतली आहे.
सदर कार्यक्रमात जैनाबाद ग्रुपचे अध्यक्ष अरुण दत्तू कोळी, उपाअध्यक्ष राजू त्र्यंबक कोळी, सचिव रमेश रामचंद्र जाधव, सहसचिव किशोर दिनकर कोळी, तसेच सदस्य विजय कोळी, अमोल कोळी, नवल कोळी, शुभम माळी, गणेश हरचंद कोळी, सागर काशिनाथ कोळी, सागर कृष्णा कोळी, शेखर कोळी, गोंविंदा कोळी, नीलेश कोळी, परमेश्वर कोळी, अजय कोळी, किरण कोळी, भरत कोळी, संतोष कोळी, आकाश कोळी, अरुण कोळी, नितीन कोळी, पवन घोरपडे, ज्ञानेश्वर कोळी, संभा कोळी, देवानंद कोळी, नीलेश मांग, गौरव कोळी, हर्षल कोळी, मुकेश कोळी, सर्वेश कोळी, लकी कोळी, भावेश कोळी, सुपडू कोळी, भैया कोळी आदी तरुण उपस्थित होते.
विविध जातीची रोपे या ठिकाणी लावण्यात आली असल्याने हे माळरान भविष्यात हिरवेगार होणार आहे.

Web Title: Youth planted trees on a deserted land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.