सोशल मीडियावरच्या 10 धमाल पाट्या

By admin | Published: July 15, 2016 01:14 PM2016-07-15T13:14:54+5:302016-07-15T13:20:50+5:30

भाषेचं नीट ज्ञान नसेल किंवा नीट लक्ष देऊन लिहिलं नाही तर काय होतं याचं प्रत्यंतर गमतीशीर पाट्या बघून होतं

10 pieces of papers on social media | सोशल मीडियावरच्या 10 धमाल पाट्या

सोशल मीडियावरच्या 10 धमाल पाट्या

Next

पाट्या लिहिण्यामागे लोकांना माहिती देणं हा मूळ उद्देश असतो. मात्र, भाषेचं नीट ज्ञान नसेल किंवा नीट लक्ष देऊन लिहिलं नाही तर काय होतं याचं प्रत्यंतर गमतीशीर पाट्या बघून होतं. अक्षरश: हजारोंच्या संख्येने अशा गमतीशीर पाट्या सगळीकडे आहेत आणि सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरलही होत आहेत. अशाच निवडक 10 गमतीशीर पाट्या...

बाथरूम स्वच्छ ठेवण्यासाठी वापरकर्त्यांना काय सूचना केलीय बघा...

चिल्डच्या ऐवजी चाईल्ड बीअर... ठंडी बीअर म्हणायचं ना त्यापेक्षा...

आता हे ज्या कोणी महाभागानं लिहिलंय, त्याला काय बोलणार?

 अत्यंत उपयुक्त सल्ला... आधी जीव वाचवा मग फेसबुक, व्हॉट्स अॅपवर इतरांना कळवा...

खास पुणेकर स्टाईलची ही हिंदीतली पाटी उत्तर भारतातली असणार...

अच्छा तर सॉलिड किंवा घट्ट चहा पण असतो तर...

बापरे... या पॅथॉलॉजी लॅबमध्ये चव घेतात की काय... test करण्याऐवजी...

जाता जाता... कुठल्या पर्यटकांनं झाड उपटू नये... किती मोलाचा सल्ला...

अक्सिडंट पॉर्न एरिया???

अरेरे... भुरट्या चोरांना हे थेट शरीरविक्रय करणार लावणार???

Web Title: 10 pieces of papers on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.