हत्तीनं व्यक्त केली कृतज्ञता; रस्ता ओलांडण्यासाठी गाडी थांबवणाऱ्या वाहन चालकांचे मानले आभार, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 01:56 PM2021-12-20T13:56:36+5:302021-12-20T13:57:01+5:30
That gesture of elephant at the end is more like 'Hey, thanks' हत्तीनं या बदलत्या परिस्थितीशीही जुळवून घेतलं आहे आणि त्याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे
हत्ती हा जगातील सर्वात बुद्धीमान प्राणी आहे... त्याची अफाट स्मरणशक्ती अनेकांना अचंबित करणारी ठरलीय... सोशल मीडियावर आज व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून सर्वच थक्क झाले आहेत. सध्या हत्ती आणि मनूष्य यांच्यातील संघर्षाच्या बातम्या ऐकायला येत आहेत. जंगलतोडीमुळे प्राणी आणि मनूष्य यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय. पण, हत्तीनं या बदलत्या परिस्थितीशीही जुळवून घेतलं आहे आणि त्याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात हत्तीचा कळप रस्ता ओलांडताना दिसतोय आणि दुतर्फा वाहनं थांबली आहेत. जेव्हा कळपातील शेवटचा हस्ती रस्ता ओलांडत असताना एक हत्ती थांबून सोंड वर करून जणू वाहन चालकांचे आभार मानतोय, असे या व्हिडीओच्या अखेरीस दिसतेय. हत्तीची ही कृतज्ञता पाहून नेटिझन्स त्याच्या प्रेमात पडले
पाहा व्हिडीओ...
That gesture at the end is more like 'Hey, thanks'
— Sudha Ramen 🇮🇳 (@SudhaRamenIFS) December 20, 2021
Animals have their #RighttoPassage and providing them a safe passage is our duty as well. Video via WA pic.twitter.com/HJoKg70kvb
नेटिझन्सच्या प्रतिक्रिया.
How disciplined he is 🥰🥰 pic.twitter.com/A7xmu0NvwH
— Lakshmanan S (@Laxman190566) December 20, 2021
Smart 👍 👌👌
elephant is one of the world's most intelligent animals.. pic.twitter.com/C7k0exwskw— anil sharma (@anil_nagrik) December 20, 2021
pic.twitter.com/BBZsevmEHD— KAILASH CHAND (@Kailashchand123) December 20, 2021