बापरे! याने हव्यासापोटी शेजाऱ्यांच्या १२६ चपला चोरल्या; कारण वाचाल तर हैराण व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 07:12 PM2020-05-27T19:12:14+5:302020-05-27T19:16:42+5:30
एका २४ वर्षीय व्यक्तीला शेजाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.
सगळ्यांनाच आपली चपला बूट खूप प्रिय असतात. पण सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर आपल्या चपला काढल्यानंतर कोणी चोरणार तर नाही ना? किंवा आपली बुट कोणी घालून तर जाणार नाही ना अशी धाकधूक आपल्या मनात असते. आज आम्ही तुम्हााला अशाच एका घटनेबाबत सांगणार आहोत. थायलँडमध्ये हा किळसवाणा चोरीचा प्रकार घडला आहे. एका २४ वर्षीय व्यक्तीला शेजाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.
या तरूणाने आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त चपलांचे जोडं चोरी केले आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण चपलांसोबत सेक्स करण्यासाठी हा माणून चपला चोरायचा. हो. हे खरं आहे. २४ मे ला पोलिसांनी सीसीटीव्हीच्य़आ मदतीने या चोराला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या माणसाकडून १२६ जोडी चपला जप्त केल्या आहेत. २ वर्षाच्या कलेक्शनमध्ये वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सच्या आणि रंगाच्या चपलांचा समावेश होता.
या तरूणाने आपल्या चोरीची कबुली पोलीसांना दिली. त्याने सांगितले की, त्याला घरात चप्पल घालायला खूप आवडायचं. त्यानंतर तो त्यात चपलांना जवळ घ्यायचा, चपलांना किस करून त्यानंतर सेक्स करायचा. सतत एकाच चपलेसोबत हा किळसवाळा प्रकार करून हा तरूण ती चप्पल फेकून द्यायचा आणि नवीन चपलेच्या शोधात फिरायचा.
एका २४ वर्षीय व्यक्तीला शेजाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.
ना लॉकडाऊन ना टेस्टिंग तरीसुद्धा 'या' देशाने कोरोनाला हरवलं; जाणून घ्या कसं