बोंबला! पत्नीचा सर्वांसमोर भांडाफोड करण्यासाठी पतीने ठेवली पार्टी, सगळा ड्रामा पाहून लोक झाले अवाक्....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 03:12 PM2020-11-05T15:12:09+5:302020-11-05T15:13:16+5:30
साधारणपणे अशा केसेसमध्ये घरातील गोष्टी बाहेर कळू नये असा प्रयत्न केला जातो. मात्र, एका व्यक्तीने त्याच्या पार्टनरचा भांडाफोड फारच नाटकी पद्धतीने केला.
जर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत दगा करत असेल याहून वाईट काही नसतं. अशावेळी तुम्हाला पार्टनरचं बाहेर काय सुरू आहे हे कळाल्यावर तुम्ही काय कराल याचा काही नेम नसतो. घरात भांडणं होतात आणि ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. साधारणपणे अशा केसेसमध्ये घरातील गोष्टी बाहेर कळू नये असा प्रयत्न केला जातो. मात्र, एका व्यक्तीने त्याच्या पार्टनरचा भांडाफोड फारच नाटकी पद्धतीने केला.
बोलिवियन व्यक्तीला समजलं की, त्याची पत्नी त्याला दगा देत आहे. पत्नीचं बाहेर अफेअर सुरू आहे हे त्याला माहीत होतं. त्याला वाटत होतं की, वकिलाने पुराव्यानिशी तिच्यासमोर आणि तिच्या परिवारासमोर यावं. याच घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्यक्तीची पत्नी म्हणाली होती की, ती चार महिन्यांची गर्भवती आहे. पण पतीला कळालं की, पत्नी चार महिन्यांची नाही तर सहा महिन्यांची गर्भवती आहे. हा सगळा प्रकार उघड करण्यासाठी त्याने एक पार्टी ठेवली आणि माइकवरून पत्नीचा भांडाफोड केला. त्याने सर्वांसमोर हेही सांगितलं की, तो त्याच्या होणाऱ्या बाळाचा वडील नाही. या व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, महिला पतीला हे प्रकरण प्रायव्हेटमध्ये बोलू असं समजावण्याचा प्रयत्न करत आहे.
Groom: "My wife is pregnant and we're expecting a baby. But did you know she's 6 months pregnant, not 4? This is my lawyer, w/ proof that that baby isn't mine. Also, the guy she cheated with is here. She's been cheating for 3 years. This party is for THEM and not ME." via MARISOL pic.twitter.com/PcHHrzQdLL
— SixBrownChicks (@SixBrownChicks) November 2, 2020
तसेच वकिलाने लॅपटॉपवर एक व्हिडीओ प्ले करून महिलेसोबत एक दुसरी व्यक्ती असल्याचेही दाखवले. ही व्यक्ती टॉवेलमध्ये दिसत आहे. यानंतर महिला सर्वांसमोर हे प्रकरण आल्याने रडू लागली. इतकेच नाही तर पतीने हेही सांगितले की, त्याची पत्नी त्याला गेल्या ३ वर्षांपासून दगा देत आहे. आणि ज्या व्यक्तीसोबत तिचं अफेअर आहे तोही या पार्टीत बसला आहे.
यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.
when dude pulled out the laptop to show her cheating pic.twitter.com/WYQozuFWZB
— Chukwu D. (@ProsodiJ) November 2, 2020
I couldn’t even understand the words but when I saw this. I Knew he had something to do with it pic.twitter.com/gIzYibnZWJ
— Lee Goldwire 🏠 (@Real_Estate_Lee) November 2, 2020
How much do lawyers charge to show up at parties and do laptop presentations? pic.twitter.com/GxySF15P35
— Sandra Bland’s ghost (@LIDiva) November 3, 2020
Damn! This must have hurt the groom badly but he's still composed throughout the whole thing. The man she cheated with had the nerve to attend the program. Ei Yehowa 🙆🏾♂️
— 𝖓𝖎𝖎 𝖆𝖒𝖆𝖗𝖙 (@ernestamart) November 2, 2020
Can you imagine the self control it took for this man not to confront beforehand? I applaud him.
— Nay (@XcuseMyFro) November 2, 2020
He held that man behind so he wouldn't leave and then walked away BUT Can we talk about the evidence?! Not even the paper but the vid! You can't even lie and say it's not you. Y'all are walking out TOGETHER!! pic.twitter.com/pGRrhD3i0m
— Joycelyn Ghansah (@jg_humanitarian) November 2, 2020