Optical Illusion: या फोटोत लपलेत 11 वाघ, तुम्हाला किती दिसत आहेत? 30 सेकंदात शोधून दाखवा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 18:02 IST2022-11-07T18:01:27+5:302022-11-07T18:02:37+5:30
Trending Puzzle: सोशल मीडियावर रोज विविध प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन्स पोस्ट व्हायरल होत असतात.

Optical Illusion: या फोटोत लपलेत 11 वाघ, तुम्हाला किती दिसत आहेत? 30 सेकंदात शोधून दाखवा...
Viral Brain Test: सोशल मीडियावर रोज विविध प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन्स पोस्ट व्हायरल होत असतात. यातील काही तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल (Personality) माहिती देतात, तर काही तुमच्या मेंदूची क्षमता तपासतात. असाच प्रकारचे एक ऑप्टिकल इल्यूजन सध्या व्हायरल होत आहे. यासाठी तुमच्याकडे फक्त तल्लक मेंदूच नाही, तर तीक्ष्ण नजरदेखील असावी लागणार आहे.
30 सेकंदाचा टायमर सेट करा
या गेमला सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये 30 सेकंदाचा टायमर सेट करावा लागेल. यानंतर तुम्हाला हा फोटो नीट लक्ष देऊन पाहावा लागेल. या फोटोवर नीट लक्ष दिल्यावरच तुम्हाला या फोटोतील सर्व वाघ दिसतील. 2 वाघांसह इतर किती वाघ दिसत आहेत, यावरुन तुमचे व्यक्तिमत्व ठरेल.
11 वाघांना शोधताना घाम फुटेल
या फोटोमध्ये एकूण 11 वाघ आहेत. तुम्हाला फक्त 2 वाघ दिसत असतील, तर तुम्हाला तुमचा फोकस चेंज करावा लागेल. जर तुम्हाला 5 वाघ दिसत असतील, तर तुमचा मेंदू अॅव्हरेज आहे. पण, तुम्हाला 5 पेक्षा जास्त वाघ शोधता आले, तर तुमचा मेंदू आणि नजर एकदम तीक्ष्ण आहे. या फोटोतील सर्व 11 वाघांना शोधले, तर तुम्ही खूप हुशूर आहात, हे सिद्ध होईल.