Optical Illusion : शोधून दाखवाच! मुलाचा खरा बाप कोण?, चित्र पाहून 7 सेकंदात सांगा; शोधेल तो ठरेल सुपर जीनियस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 10:07 AM2023-05-18T10:07:09+5:302023-05-18T10:15:02+5:30

Optical Illusion : केवळ सुपर जीनियस असलेलेच चित्रातील मुलाचे खरे वडील ओळखू शकतात.

optical illusion who is the real father of kid answer in 7 seconds will be called super genius | Optical Illusion : शोधून दाखवाच! मुलाचा खरा बाप कोण?, चित्र पाहून 7 सेकंदात सांगा; शोधेल तो ठरेल सुपर जीनियस

Optical Illusion : शोधून दाखवाच! मुलाचा खरा बाप कोण?, चित्र पाहून 7 सेकंदात सांगा; शोधेल तो ठरेल सुपर जीनियस

googlenewsNext

माइंड पझल सोडवताना तुम्ही घेतलेल्या निर्णयांवर आधारित तुमच्या बुद्धिमत्तेची पातळी तपासण्याचा हा एक मजेदार मार्ग आहे. या प्रकारच्या IQ कोडींद्वारे, तुम्हाला तुमचे एनॅलिटीकल आणि लॉजिकल रीजनिंग स्किल वापरून उत्तरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. कोड्यामध्ये एक मजेदार घटक जोडून एक साधं कोडे अधिक मनोरंजक बनवतात. उत्तर तुमच्या समोर आहे म्हणून तुम्हाला ते शोधण्यासाठी क्रिएटिव्ह विचार करणे आवश्यक आहे.

या कोड्यामध्ये तुम्हाला चित्रातील बाळाचे खरे वडील ओळखायचे आहेत. केवळ सुपर जीनियस असलेलेच चित्रातील मुलाचे खरे वडील ओळखू शकतात. तुमच्या इंटेलिजेन्स लेव्हल तपासण्यासाठी ब्रेन टीचर म्हणून हे कोडे तयार केले आहे. चित्रात तुम्ही पाहू शकता की एक स्त्री तिच्या मुलाला तिच्या हातात धरून उभी आहे. 

महिला आणि तिच्या मुलाजवळ तीन पुरुष उभे आहेत. मात्र, या तीन पुरुषांपैकी एकच मुलाचा खरा पिता आहे. हे कोडं व्ह्युएर्सना "बाप कोण आहे?" म्हणत मुलाचे खरे वडील असलेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी चॅलेंज देत आहे. प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी तुम्हाला चित्र काळजीपूर्वक पाहावे लागेल कारण उत्तर तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही. 

1, 2 आणि 3 क्रमांकाच्या चित्रात तीन पुरुष आहेत. तिन्ही पुरुषांची वैशिष्टय़े नीट पाहिल्यास खरा बाप कळेल. मुलाच्या आणि तीन पुरुषांच्या डोळ्यांच्या रंगाची तुलना करा. तिसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांचा रंग मुलासारखाच आहे. म्हणून तिसरा माणूस (नंबर 3) हा मुलाचा खरा बाप आहे. हे ब्रेन टीझर तुमचा IQ तपासण्याचा उत्तम मार्ग आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: optical illusion who is the real father of kid answer in 7 seconds will be called super genius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.