लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

१० किंवा १५ नाही 'या' व्यक्तीकडे आहेत 'इतके' हजार फोन, बनवला वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | This man has the world record for having the most number of phones | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१० किंवा १५ नाही 'या' व्यक्तीकडे आहेत 'इतके' हजार फोन, बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

एक अशीही व्यक्ती आहे ज्याच्याकडे एक, दोन किंवा तीन नाही तर तब्बल हजारो फोन आहेत. या व्यक्तीकडे इतके फोन आहे की, त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.  ...

भारतातील 'या' भागांमध्ये लाल मुंग्यांची चटणी आवडीने खातात लोक, कारण... - Marathi News | In these parts of India, people eat red ant chutney because... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील 'या' भागांमध्ये लाल मुंग्यांची चटणी आवडीने खातात लोक, कारण...

Red Ant Chutney : तुम्हाला प्रश्न पडला असेल की, लोक लाल मुंग्या का खातात आणि याचे काय फायदे होतात? तर तेच आज आम्ही सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.  ...

११ वर्षांच्या मुलाने तयार केले ‘स्वत:चे’ रॉकेट ! - Marathi News | 11-year-old boy in China writes 600 lines of code to build a rocket | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :११ वर्षांच्या मुलाने तयार केले ‘स्वत:चे’ रॉकेट !

चीनचा ११ वर्षांचा मुलगा रॉकेटनिर्मितीद्वारे अवकाशाचे गूढ उकलवू पाहत आहे. लोक त्याचं कौतुक करत आहेत. ...

या देशात अधिकाधिक मुलांना जन्म दिल्यास सरकार देतं सुवर्ण आणि रौप्य पदक, ६ मुलं झाल्यास रौप्य, तर... - Marathi News | In Kazakhstan, if more children are born, the government gives gold and silver medals, silver if six children are born, if... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या देशात अधिक मुलांना जन्म दिल्यास सरकार देतं सुवर्ण, रौप्य पदक, ६ मुलं झाल्यास रौप्य, तर...

Jara Hatke News: भारतासह आशिया खंडातील बहुतांश देश हे वाढत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहेत. तसेच यापैकी अनेक देशांमध्ये कुटुंब नियोजनावर भर दिला जात आहे. मात्र जगात काही देश असेही आहेत, जिथे अधिकाधिक मुलांना जन्म देण्यासाठी सरकार  प्रोत्साहन देत आहे. ...

बापरे! टॉयलेटला गेलेला युवक, अचानक साप वर आला; त्यानंतर 'असं' काय घडलं... - Marathi News | A snake was found in a house in Arihant Colony in Gandhinagar, Madhya Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापरे! टॉयलेटला गेलेला युवक, अचानक साप वर आला; त्यानंतर 'असं' काय घडलं...

पावसामुळे अनेकदा बिळात पाणी भरल्याने साप सुरक्षित स्थळ शोधण्यासाठी बाहेर पडतात. त्यात ते घरांतही शिरतात ...

दोन वर्षांच्या मिथिलाचा ‘आयक्यू’ गुगलवर भारी, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद! - Marathi News | Two-year-old Mithila's 'IQ' is heavy on Google, recorded in the 'India Book of Records'! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन वर्षांच्या मिथिलाचा ‘आयक्यू’ गुगलवर भारी, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद!

मिथिलाची स्मरणशक्ती प्रचंड असल्याने २ वर्षांच्या वयातच या चिमुकलीचे नाव इंडिया बुकमध्ये या रेकॉर्डसाठी नोंदविले आहे.   ...

कधी आणि कसा झाला आरशाचा आविष्कार? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर... - Marathi News | Who made mirror and where, Know how mirror invented | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कधी आणि कसा झाला आरशाचा आविष्कार? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर...

Mirror History : तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की, आरशाचा आविष्कार कुणी केला आणि कसा केला? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल. ...

दानपेटीवरील मंदिराचा QR कोड काढून स्वत:चा लावला, चोराच्या खात्यात जमा झाले इतके लाख रूपये... - Marathi News | China's law graduate caught stealing Rs3.5 lakh from temples with qr code trick | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दानपेटीवरील मंदिराचा QR कोड काढून स्वत:चा लावला, चोराच्या खात्यात जमा झाले इतके लाख रूपये...

आरोपीने मंदिरात लावण्यात आलेला QR कोड बदलून त्याजागी आपलं स्वत:चा QR कोड लावला. ...

सफाई कर्मचारी बनला करोडपती; घरात ९ लग्झरी गाड्या, कमाईची पद्धत पाहून अधिकाऱ्यांनाही बसला धक्का! - Marathi News | Cleaning worker turned millionaire; 9 luxury cars in the house, the officials were also shocked to see the method of earning! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सफाई कर्मचारी बनला करोडपती; घरात ९ लग्झरी गाड्या, कमाईची पद्धत पाहून अधिकाऱ्यांनाही बसला धक्का!

गोंडा जिल्ह्यातील एक सफाई कर्मचारी कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा मालक निघाला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. ...