कासवाला नव्हते पाय, डॉक्टरांनी आयडियाची भन्नाट कल्पना लावून केलं त्याला चालतं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 03:47 PM2019-06-22T15:47:23+5:302019-06-22T15:50:54+5:30
सायन्स आता इतकी प्रगती केली आहे की, जवळपास सगळ्याच प्रश्नांचं उत्तर तयार आहे. सायन्समुळेच माणसाच्या शरीराचे पार्ट्स ट्रान्सप्लांटेशन होऊ शकले.
सायन्स आता इतकी प्रगती केली आहे की, जवळपास सगळ्याच प्रश्नांचं उत्तर तयार आहे. सायन्समुळेच माणसाच्या शरीराचे पार्ट्स ट्रान्सप्लांटेशन होऊ शकले. हे टेक्निक जनावरांसाठीही फायदेशीर ठरते. असंच काहीसं Baton Rouge मध्ये Louisiana State University च्या Veterinary Teaching Hospital मध्ये झालं. इथे एका Pedro कासवाला पाय नव्हते. त्यावर डॉक्टरने एक भन्नाट आयडियाची कल्पना लावली.
Pedro ला दत्तक घेण्यात आलं होतं. तेव्हा त्याला आधीच एक पाय नव्हता. नंतर तो हरवला होता. जेव्हा पुन्हा सापडला तेव्हा त्याचा दुसरा पायही नव्हता. त्याचे मागचे दोन्ही पाय नव्हते. त्यामुळे Pedro च्या केअरटेकरने त्याला LSU च्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. तेव्हा कळालं की, काहीतरी दुर्घटना झाल्याने असं झालं. दुसरं काही कारण नाहीये.
यावर LSU's School of Veterinary Medicine चे कम्युनिकेशन मॅनेजर Ginger Guttner ने CNN ला सांगितले की, या कासवासोबत मेडिकली काही चुकीचं झालेलं नाहीये. पण आमच्याकडे सध्या पाय नाहीयेत. त्यामुळे आमचे डॉक्टर काय करता येईल याचा शोध घेत होते. तेव्हा त्यांचा शोध एका टॉयस्टोरमध्ये जाऊन थांबला. तेव्हा हॉस्पिटलमधील इंटर्नने Car Lego Kit मध्ये सीरिंज आणि पशु-सुरक्षित एपॉक्सीचा वापर करत, MacGyvered ने पेड्रोच्या पोटाच्या भागावर एक छोटी रिंग तयार केली. आणि त्या कासवाला चाकं बसवलीत.
Guttner म्हणाले की, पशु चिकित्सेत नेहमीच अशाप्रकारच्या MacGyver ची गरज असते आणि आम्ही केसनुसार, या उपकरणांचा वापर करतो. LSU च्या एका टिमने एकदा एक छोटा फवारा तयार करून एका माशाला जिवंत केलं होतं. आम्ही आमच्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी असं करतो.