उंदीर, बैल, ससा, माकड, साप की डुक्कर? तुमची चायनीज राशी काय आहे? तुमच्या जन्मवर्षानुसार रास ओळखण्याचा तक्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 05:34 AM2022-02-05T05:34:54+5:302022-02-05T05:35:02+5:30

Chinese zodiac sign : दरवर्षी जानेवारीचा शेवट आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीदरम्यान चिनी नववर्ष धूमधडाक्यात साजरं केलं जातं. सध्या जगभरात चिनी औषधाबरोबरच आपापल्या नावाची चिनी रास शोधण्याचीही उत्सुकता मूळ धरते आहे.

Rats, oxen, rabbits, monkeys, snakes or pigs? What is your Chinese zodiac sign? Table of identification according to your birth year | उंदीर, बैल, ससा, माकड, साप की डुक्कर? तुमची चायनीज राशी काय आहे? तुमच्या जन्मवर्षानुसार रास ओळखण्याचा तक्ता

उंदीर, बैल, ससा, माकड, साप की डुक्कर? तुमची चायनीज राशी काय आहे? तुमच्या जन्मवर्षानुसार रास ओळखण्याचा तक्ता

Next

दरवर्षी जानेवारीचा शेवट आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीदरम्यान चिनी नववर्ष धूमधडाक्यात साजरं केलं जातं. सध्या जगभरात चिनी औषधाबरोबरच आपापल्या नावाची चिनी रास शोधण्याचीही उत्सुकता मूळ धरते आहे. चिनी भविष्यशास्त्रात व्यक्तीची रास जन्मदिवस /वेळेवरून नव्हे, तर जन्मवर्षावरून ठरते. बारा प्राण्यांची नावे असलेल्या या बारा राशी क्रमाने दरवर्षी येतात. ३००० वर्षे जुन्या परंपरेत तुमची रास कोणती यावरून तुमच्या स्वभाववैशिष्ट्यांचा अंदाज लावला जातो. 

उंदीर
१९४८
१९६०
१९७२
१९८४
१९९६
२००८
२०२०

बैल
१९४९
१९६१
१९७३
१९८५
१९९७
२००९
२०२१

वाघ
१९५०
१९६२
१९७४
१९८६
१९९८
२०१०
२०२२

ससा
१९५१
१९६३
१९७५
१९८७
१९९९
२०११
२०२३

ड्रॅगन
१९५२
१९६४
१९७६
१९८८
२०००
२०१२
२०२४

साप
१९५३
१९६५
१९७७
१९८९
२००१
२०१३
२०२५

घोडा
१९५४
१९६६
१९७८
१९९०
२००२
२०१४
२०२६

शेळी
१९५५
१९६७
१९७९
१९९१
२००३
२०१५
२०२७

माकड
१९५६
१९६८
१९८०
१९९२
२००४
२०१६
२०२८

कोंबडा
१९५७
१९६९
१९८१
१९९३
२००५
२०१७
२०२९

कुत्रा
१९५८
१९७०
१९८२
१९९४
२००६
२०१८
२०३०

डुक्कर
१९५९
१९७१
१९८३
१९९५
२००७
२०१९
२०३१

Web Title: Rats, oxen, rabbits, monkeys, snakes or pigs? What is your Chinese zodiac sign? Table of identification according to your birth year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.