शॉपिंग करताना ब्रेसलेट फुटले, किंमत ऐकून चक्कर आली

By admin | Published: July 4, 2017 01:00 AM2017-07-04T01:00:27+5:302017-07-04T01:00:27+5:30

ही घटना आहे चीनमधील. एक महिला शॉपिंग करण्यासाठी एका दुकानात गेली. बहुतांश महिला कोणतीही वस्तू पारखून घेतात; पण

There was a dilemma when shopping for bracelet bursts and price | शॉपिंग करताना ब्रेसलेट फुटले, किंमत ऐकून चक्कर आली

शॉपिंग करताना ब्रेसलेट फुटले, किंमत ऐकून चक्कर आली

Next

बीजिंग : ही घटना आहे चीनमधील. एक महिला शॉपिंग करण्यासाठी एका दुकानात गेली. बहुतांश महिला कोणतीही वस्तू पारखून घेतात; पण असे करणे या महिलेला खूपच महाग पडले. झाले काय की, एक महागडे ब्रेसलेट या महिलेच्या हातून खाली पडले आणि फुटले. या ब्रेसलेटची किंमत ऐकून तर या महिलेला चक्करच आली. त्यानंतर या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, आता तिची प्रकृती स्थिर आहे. तब्बल २८ लाख रुपयांच्या या ब्रेसलेटची किंमत वसूल करण्यासाठी चीनच्या युनान प्रांतातील ज्वेलरी शॉप आता प्रयत्न करीत आहे.

Web Title: There was a dilemma when shopping for bracelet bursts and price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.