US: या अमेरिकन आर्मी ऑफिसरला अॅडल्ट स्टार बनण्याची होती इच्छा, त्यासाठी केलं 'हे' काम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 07:03 PM2022-01-28T19:03:01+5:302022-01-28T19:03:22+5:30
Kayley Gunner : आयुष्य रोमांचक बनवण्यासाठी कॅलीने सेनेची नोकरी सोडून अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये पाउल ठेवलं. आतापर्यंत तिने दोन अॅडल्ट सिनेमात काम केलं आहे.
जगातली सर्वात शक्तीशाली मानली जाणारी अमेरिकन सेना (US Army) मध्ये राहिलेली कॅली गनर (Kayley Gunner) नावाची महिला आता अॅडल्ट स्टार बनली आहे. आयुष्य रोमांचक बनवण्यासाठी कॅलीने सेनेची नोकरी सोडून अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये पाउल ठेवलं. आतापर्यंत तिने दोन अॅडल्ट सिनेमात काम केलं आहे. त्यासोबतच कॅली एका चर्चीत अॅडल्ट साइटवरही अॅक्टिव आहे.
सेनेतील पाच वर्ष केली नोकरी
‘डेली स्टार’नुसार, कॅली गनर (Kayley Gunner) ने अमेरिकन सेनेत पाच वर्ष नोकरी केली. आता तिला आशा आहे की, अॅडल्ट सिनेमातील तिचं करिअर रोमांचक ठरेल. कॅलीने ब्रॉडकास्ट कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं आहे. तिला वाटतं की, या कामासाठी तिने सेनेतील नोकरी सोडून काही चुकीचं केलं नाही.
कशी आली या इंडस्ट्रीत
कॅली म्हणाली की, 'मला कॅमेरा फेस करण्याचा चांगला अनुभव होता. अशात अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये जाणं मला लॉजिकल डिसिजन वाटला. मला नेहमीच या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची इच्छा होती. मला माहीत होतं की, हीच ती फील्ड आहे जिथे मी काहीतरी वेगळं करू शकते. आता मी या फील्डचा भाग झाली आहे, तर जगाला दाखवून देऊन की, मी काय करू शकते'.
पॉर्न स्टार Kayley Gunner ने आतापर्यंत दोन अॅडल्ट सिनेमात काम केलं आहे. तिने रेडीटवर Ask Me Anything सेशन आयोजित केला होता. ज्यात तिने फॅन्ससोबत संवाद साधला. सेनेच्या अनुभवाबाबत विचारलं तर तिने सांगितलं की, ती यूएस आर्मीमध्ये सर्वात चांगल्या लोकांनी भेटली. त्यांच्यासोबतची मैत्री सर्वात चांगला अनुभव होता. कॅली म्हणाली की, अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत तिला अनेक संधी दिसतात आणि तिला पूर्ण विश्वास आहे की, ती एक यशस्वी कलाकार बनेल.
आवडतं शस्त्र
आपल्या फॅन्ससोबत बोलताना कॅलीने सांगितलं की, तिचं आवडतं शस्त्र M240 मशीन गन होती. सेनेत तिची निवड स्कवॉयड सपोर्टच्या रोलसाठी झाली होती. तिथे ती तिच्या साथीदारांना मजबूत करण्याचं काम करत होती. ती म्हणाली की, 'मी बालपणापासून शिस्तीत होते. सेनेत जाण्याचा आमच्या परिवाराचा इतिहास आहे. त्यामुळेच मीही सेनेचा भाग बनले होते. पण सुरूवातीपासून माझी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. आता मी माझी ती इच्छा पूर्ण करत त्या दिशेने पाउल टाकलं आहे. त्यामुळे मी आनंदी आहे'.