Asian Championship: दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारताने इराणचा ४२ वि. ३२ गुणांनी पराभव करीत आठव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. ...
प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामास सुरूवात झाली आहे. काही दिग्गज खेळाडू यंदाच्या हंगामात नव्या संघाच्या जर्सीत खेळत आहेत. मागील हंगामात ज्या खेळाडूने एकहाती संघाला अंतिम फेरीत नेले होते, तोच खेळाडू बंगळुरू बुल्सने सोडला होता. वादळाप्रमाणे चढाई करणारा पवन ...
वडील अपंग... शेळीपालनावर, मोल मजूरीवर घर चालतं... आई दुसऱ्यांच्या शेतात खुरपायला ( मजुरीला) जाते.. पक्कं घर नाही, घरात लाईट नाही.. अशा हालाखिच्या परिस्थितीतून घडलेल्या राहुल धनवडे ( Rahul Dhanwade) याने प्रो कबड्डी लीगमध्ये ( Pro Kabaddi League) चढाई ...
Pro Kabaddi League 2022 : प्रो कबड्डी लीगच्या आजच्या सामन्यात यू मुंबा आणि हरयाणा स्टीलर्स यांच्यातला सामना बरोबरीत सुटला, तर तामिळ थलायव्हाजनं चुरशीच्या सामन्यात यूपी योद्धाचा पराभव केला. ...