लाईव्ह न्यूज :

Kalyan Dombivli (Marathi News)

काश्मीर येथे पर्यटनकांवर झालेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने यांचा मृत्यू  - Marathi News | Atul Mone from Dombivli dies in attack on tourists in Kashmir | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :काश्मीर येथे पर्यटनकांवर झालेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने यांचा मृत्यू 

अतुल हे रेल्वेमध्ये कार्यरत असल्याची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांकडून सांगण्यात आली आहे. ...

'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी - Marathi News | MNS leader Raju Patil has sent a list of work and asked questions to Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी

मनसे नेते राजू पाटील यांनी कामाची यादी पाठवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल विचारला आहे ...

हात बघितला आणि काढला पळ; साधूबाबांच्या वेशात वयोवृद्धाला लुटणारे भामटे गजाआड - Marathi News | Three arrested for robbing elderly man in disguise of Sadhu Baba in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हात बघितला आणि काढला पळ; साधूबाबांच्या वेशात वयोवृद्धाला लुटणारे भामटे गजाआड

चार तासात त्रिकुटाला अटक; मानपाडा पोलिसांची कामगिरी ...

उल्हासनगरात जुन्या रागातून मारहाणीच्या तीन घटना  - Marathi News | three incidents of beating over old grudges in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात जुन्या रागातून मारहाणीच्या तीन घटना 

पोलीस अधिक तपास करीत आहेत.  ...

बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उल्हासनगरात दिव्यांगाच्या समस्या व टीडीआर घोटाळ्याबाबत आत्मचिंतन आंदोलन - Marathi News | on the occasion of babasaheb ambedkar jayanti a self reflection movement was held in ulhasnagar regarding the problems of the disabled and the tdr scam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उल्हासनगरात दिव्यांगाच्या समस्या व टीडीआर घोटाळ्याबाबत आत्मचिंतन आंदोलन

आयुक्तानी केली चर्चा  ...

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीने संपवलं जीवन, तळोजा कारागृहातील घटना  - Marathi News | Vishal Gawli, accused of raping and murdering a minor girl in Kalyan, ended his life, incident in Taloja jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपीने संपवलं जीवन

Kalyan Rape Case News: सध्या तळोजा कारागृहात असलेल्या विशाल गवळी याने टोकाचं पाऊल उचलत तुरुंगामध्येच गळफास लावून जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. गवळी याने तळोजा कारागृहातील बाथरूममध्ये गळफास लावून जीवन संपवलं.  ...

विद्यार्थ्याचा सिगारेट ओढल्याचा व्हिडीओ घरी दाखविण्याची धमकी, ९ लाख ५९ हजाराचे सोने लुबाडले - Marathi News | Threatened to show student's smoking video at home, gold worth 9 lakh 59 thousand looted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थ्याचा सिगारेट ओढल्याचा व्हिडीओ घरी दाखविण्याची धमकी, ९ लाख ५९ हजाराचे सोने लुबाडले

चौकडी विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

उल्हासनगर महापालिका आयुक्ताकडून विकास कामाची स्थळ पाहणी, ठेकेदार व अधिकाऱ्याचे दणाणले धाबे - Marathi News | ulhasnagar municipal commissioner inspects development works site contractor and officer expresses strong concerns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका आयुक्ताकडून विकास कामाची स्थळ पाहणी, ठेकेदार व अधिकाऱ्याचे दणाणले धाबे

आयुक्तानी पाहणी करीत मुदतीत सर्व विकास कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. ...

उल्हासनगर लोकसंख्येच्या तुलनेत पाणी पुरवठा जास्त? तरीही पाणी टंचाई कशी? आयुक्तांचे कारवाईचे संकेत  - Marathi News | Ulhasnagar has more water supply than its population? How come there is still water shortage? Commissioner's hints at action | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर लोकसंख्येच्या तुलनेत पाणी पुरवठा जास्त? तरीही पाणी टंचाई कशी? आयुक्तांचे कारवाईचे संकेत 

उल्हासनगर महापालिकेची लोकसंख्या ७ लाख पेक्षा जास्त असून एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो. ...