लाईव्ह न्यूज :

Kalyan Dombivli (Marathi News)

भावाला जेवण का देत नाही विचारणा करणाऱ्या दिराची भावजयीनं केली हत्या, स्वत:च्या हाताची नस घेतली कापून - Marathi News | Women killed a man in Sonarpada Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भावाला जेवण का देत नाही विचारणा करणाऱ्या दिराची भावजयीनं केली हत्या, स्वत:च्या हाताची नस घेतली कापून

दिराचा खून करणा-या भावजयीनं देखील स्वत:च्या हाताची नस कापून घेतल्या असून तीच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

महापारेषणच्या २२० KV जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित - Marathi News | First phase of 220 KV Jambhul Ultra High Pressure Substation of Mahapareshan commissioned | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापारेषणच्या २२० KV जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित

वडवली आणि आंबेशिव उच्चदाब वाहिन्यांमधून वीजुपरवठ्याला सुरुवात  ...

काव्य किरण मंडळाचा ५२ वा वर्धापनदिन संपन्न  - Marathi News | 52nd anniversary of Kavya Kiran Mandal is complete | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :काव्य किरण मंडळाचा ५२ वा वर्धापनदिन संपन्न 

बालकवी ठोंबरे यांची पुण्यतिथी असल्याने त्यांची तसेच त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या संजीवनी मराठे व वि.म.कुलकर्णी यांच्या कविता त्यांनी सादर केल्या. ...

प्रवाशांना लुटायला ‘ते’ यायचे थेट तामिळनाडूहून - Marathi News | 'They' used to come directly from Tamil Nadu to rob passengers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रवाशांना लुटायला ‘ते’ यायचे थेट तामिळनाडूहून

चौघांना अटक; १२ गुन्हे उघडकीस, कल्याण रेल्वे गुन्हे शाखेची कारवाई ...

कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी - Marathi News | Kalyan A minor girl molested in police custody | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी

अकदसने वर्षभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीसोबत असा प्रकार केला होता. ...

महिला सायकल शिकून आरोग्य आणि पर्यावरण राखणार! - Marathi News | Women will maintain health and environment by learning to cycle! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महिला सायकल शिकून आरोग्य आणि पर्यावरण राखणार!

या महिलांना सायकलपटू गोल्ड मेडालिस्ट हर्षल सरोदे ही विनामूल्य सायकल शिकवीत असून यात लहान मुलीमुले ते वयाच्या 75 वर्षापर्यंत महिला सायकल शिकत आहेत.  ...

लोकलमधून पडून आणखी एकाचा मृत्यू? - Marathi News | One more death after falling from the premises | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लोकलमधून पडून आणखी एकाचा मृत्यू?

ही घटना दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान घडली असावी असेही सांगण्यात आले. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये १५ मे रोजी जाहीर सभा - Marathi News | Prime Minister Narendra Modi public meeting in Kalyan on May 15 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये १५ मे रोजी जाहीर सभा

ही माहिती भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे. ...

तृतीय पंथीयांच्या किन्नर अस्मिता संस्थेतही मतदान जनजागृती - Marathi News | Voting awareness also in Kinnar Asmita Sansthan of third castes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तृतीय पंथीयांच्या किन्नर अस्मिता संस्थेतही मतदान जनजागृती

मतदान जनजागृती पथकाचे महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.  ...