लाईव्ह न्यूज :

Kalyan Dombivli (Marathi News)

कल्याण लोकसभा मतदार संघातून ४ अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद, ३० उमेदवारी अर्ज वैध - Marathi News | Applications of 4 independent candidates from Kalyan Lok Sabha Constituency rejected | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभा मतदार संघातून ४ अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद, ३० उमेदवारी अर्ज वैध

श्रीकांत शिंदे हे महायुतीतर्फे तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहे. त्यांच्या विरोधात मविआच्या उमेदवार वैशाली दरेकर या निवडणूक लढवित आहेत. त्याचबरोबर ‘बिग बॉस फेम’ अभिजीत बिचकुले यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...

142 कल्याण पूर्व मतदार संघातील गावात वासूदेवांमार्फत पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन - Marathi News | Organized voting awareness program through street theater through Vasudeva in 142 villages of Kalyan East Constituency | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :142 कल्याण पूर्व मतदार संघातील गावात वासूदेवांमार्फत पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 24 कल्याण लोकसभा या 142 कल्याण पूर्व विघानसभा मतदार संघात मतदार जनजागृतिसाठी विविध जनजागृतीपर स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी ठिकठिकाणी होत आहे. ...

कल्याण मतदार संघातील ट्विस्ट कायम; उद्धव सेनेचे रमेश जाधवांचा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध - Marathi News | Twist in Kalyan Loksabha Constituency; Independent candidature application of Ramesh Jadhav of Uddhav Sena is valid | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण मतदार संघातील ट्विस्ट कायम; उद्धव सेनेचे रमेश जाधवांचा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध

आत्ता पक्ष प्रमुखांच्या आदेशाची प्रतिक्षा ...

उद्धव सेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Uddhav Sena's sub-district head and former corporator joins Shiv Sena presence of Eknath Shinde and Shrikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव सेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश

आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही, आणि आपला भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली. ...

कल्याण लोकसभा मतदार संघात एकूण ३४ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | A total of 34 nominations filed in Kalyan Lok Sabha Constituency | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभा मतदार संघात एकूण ३४ उमेदवारी अर्ज दाखल

याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे. ...

कल्याण लोकसभेतून अभिजीत बिचकुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 Abhijit Bichkule's nomination form filed from Kalyan Lok Sabha | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभेतून अभिजीत बिचकुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Maharashtra lok sabha election 2024 : कल्याण लोकसभेतून बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

कल्याण लोकसभा मतदार संघात राजकीय ट्वीस्ट; उद्धव सेनेच्या रमेश जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज - Marathi News | political twist in kalyan lok sabha constituency uddhav thackrey group ramesh jadhav filed his candidature | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभा मतदार संघात राजकीय ट्वीस्ट; उद्धव सेनेच्या रमेश जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

लोकसभा मतदार संघात उद्धव सेनेचे रमेश जाधव यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ...

टिटवाळा, अंबरनाथ आणि वाड्यात वीज चोरांविरुद्ध महावितरणची धडक कारवाई - Marathi News | Strike action of Mahavitran against electricity thieves in Titwala, Ambernath and Wada | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टिटवाळा, अंबरनाथ आणि वाड्यात वीज चोरांविरुद्ध महावितरणची धडक कारवाई

मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सातत्याने सुरू आहे. ...

श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती - Marathi News | lok sabha election 2024 Srikant Shinde has a wealth of 7.5 crores | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती

अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची एकूण संपत्ती ७ कोटी ५० लाख ६४ हजार ९२७ रुपये असल्याचे जाहीर केले आहे. ...