म्हाकवेत उभारले १२ बेडचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:24 AM2021-05-21T04:24:20+5:302021-05-21T04:24:20+5:30
गावातील कमी लक्षणे असणाऱ्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना गावातच उपचार घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी विठ्ठल शिंदे, अनिल चौगुले, ...
गावातील कमी लक्षणे असणाऱ्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना गावातच उपचार घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी विठ्ठल शिंदे, अनिल चौगुले, उद्योगपती रमेश पाटील, प्रा.के.आर पाटील, अजित माळी, बी. के. पाटील, एस.आर.पाटील, जी.एस.पाटील, पवन पाटील, युवराज पाटील, सदाशिव गोरे, संजय चौगुले, डॉ.एकनाथ चौगुले, डॉ.बापुसाहेब चौगुले, डॉ.विजय चौगुले, डॉ.संदीप चौगुले, निवास पाटील, सचिन गंगाधरे, राहुल रोड्डे, सुवर्णा गुरव, सुखदेव पाटील, सचिन पाटील, अर्जुन चौगुले, आशुतोष पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला.
दरम्यान, अत्यावश्यक सेवेसाठी गावात कायमस्वरूपी सर्व सोयीनीयुक्त रुग्णवाहिका सज्ज करण्याचा निर्धारही फाऊंडेशनचे प्रमुख पोलीसपाटील अमित पाटील यांनी व्यक्त केला.