महासंचालक पदकाने कोल्हापूर जिल्ह्यातील १४ पोलिसांचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 02:10 PM2023-04-27T14:10:59+5:302023-04-27T14:11:15+5:30

पदक जाहीर झाल्याने पोलिस दलात आनंदाचे वातावरण

14 police officers of Kolhapur district honored with Director General Medal | महासंचालक पदकाने कोल्हापूर जिल्ह्यातील १४ पोलिसांचा गौरव

महासंचालक पदकाने कोल्हापूर जिल्ह्यातील १४ पोलिसांचा गौरव

googlenewsNext

कोल्हापूर : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक पदांची घोषणा बुधवारी (दि. २६) झाली. कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातील १०, तर नागरी हक्क संरक्षण विभागातील पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांच्यासह एकूण १४ पोलिसांना हे पदक जाहीर झाल्याने पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे.

पदकप्राप्त पोलिस - हुद्दा, ठिकाण - कारण

तुषार पाटील
- पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण - सलग १५ वर्षे उत्कृष्ट सेवा
इकबाल गुलाब महात - पोलिस निरीक्षक, लक्ष्मीपुरी - गुन्हेगारी टोळ्यांविरोधात उत्कृष्ट कामगिरी
जयगोंडा आनंदा हजारे - चालक-सहायक पोलिस उपनिरीक्षक, जयसिंगपूर - विना अपघात २० वर्षे सेवा
राजेंद्र धोंडीराम पाटील - चालक-सहायक पोलिस उपनिरीक्षक, मोटार परिवहन - विनाअपघात २० वर्षे सेवा
दिवाकर सदाशिव होवाळ - चालक-सहायक पोलिस उपनिरीक्षक, शहर वाहतूक शाखा- विना अपघात १५ वर्षे सेवा
गोरक्ष आनंदा माळी - चालक पोलिस हवालदार, शाहूवाडी - विनाअपघात २० वर्षे सेवा
नामदेव बळवंत पाटील - पोलिस हवालदार, जुना राजवाडा - सलग १५ वर्षे उत्तम सेवा
सीताराम बाळू डामसे - पोलिस हवालदार, पोलिस मुख्यालय - सलग १५ वर्षे उत्तम सेवा
संतोष नारायण पाटील - पोलिस हवालदार, नागरी हक्क संरक्षण - सलग १५ वर्षे उत्तम सेवा
दयानंद दशरथ कडूकर - पोलिस हवालदार, नागरी हक्क संरक्षण - सलग १५ वर्षे उत्तम सेवा
जितेंद्र अण्णासाहेब शिंदे - पोलिस हवालदार, नागरी हक्क संरक्षण - सलग १५ वर्षे उत्तम सेवा
वैशाली पुरुषोत्तम पिसे - पोलिस हवालदार, नागरी हक्क संरक्षण - सलग १५ वर्षे उत्तम सेवा
रणजित अशोक देसाई - पोलिस नाईक, लक्ष्मीपुरी - गुन्हेगारी टोळ्यांविरोधात उत्तम कामगिरी
संदीप भगवान पाटील - पोलिस नाईक, मुख्यालय - सलग १५ वर्षे उत्तम सेवा

Web Title: 14 police officers of Kolhapur district honored with Director General Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.