इचलकरंजीत ६६ पॉझिटिव्ह ; वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:11+5:302021-04-24T04:25:11+5:30

इंडस्ट्रियल इस्टेट, खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेट प्रत्येकी ६, आयजीएम रोडजवळील ५, पोवार गल्ली, मोठे मळे, जवाहरनगर प्रत्येकी ४, चंदूर रोड, ...

66 positive in Ichalkaranji; Death of an old man | इचलकरंजीत ६६ पॉझिटिव्ह ; वृद्धाचा मृत्यू

इचलकरंजीत ६६ पॉझिटिव्ह ; वृद्धाचा मृत्यू

Next

इंडस्ट्रियल इस्टेट, खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेट प्रत्येकी ६, आयजीएम रोडजवळील ५, पोवार गल्ली, मोठे मळे, जवाहरनगर प्रत्येकी ४, चंदूर रोड, स्टारनगर, मंगळवार पेठ प्रत्येकी ३, पुजारी मळा, यशवंत कॉलनी, षटकोन चौक, अवधूत आखाडा प्रत्येकी २, हनुमाननगर, दत्तनगर, विकासनगर, सुंदर बागेजवळ, मुरदंडे मळा, लिंबू चौक परिसर, शहापूर, विवेकानंद कॉलनी, मॉडर्न हायस्कूलजवळ, कागवाडे मळा, पाटील मळा-शहापूर, लालनगर, संत मळा, बंडगर माळ, दाते मळा, राजराजेश्वरीनगर, लक्ष्मी मार्केट, गुरूकन्नननगर, विक्रमनगर, गणेशनगर, वेताळपेठ, भगतसिंग गार्डनजवळ, आसरानगर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत चार हजार ७५६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चार हजार १४० जण बरे झाले असून, ४०४ जणांवर सुरू आहेत. मृत्यूसंख्या २१२ वर पोहचली आहे.

Web Title: 66 positive in Ichalkaranji; Death of an old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.