फोटो जोड... रविवार ठरला गणेशोत्सव खरेदीचा वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:02+5:302021-09-06T04:27:02+5:30
फोटो : ०५०९२०२१-कोल-सजावट०३ ओळी : कोल्हापूर महापालिकेमागील बाजारगेट कटलरी बाजारात रविवारी सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी झालेली गर्दी. फोटो : ०५०९२०२१-कोल-सजावट०४, ...
फोटो : ०५०९२०२१-कोल-सजावट०३
ओळी : कोल्हापूर महापालिकेमागील बाजारगेट कटलरी बाजारात रविवारी सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी झालेली गर्दी.
फोटो : ०५०९२०२१-कोल-सजावट०४, ०५
ओळी : कोल्हापूर महापालिकेमागील बाजारगेट कटलरी बाजारात रविवारी सजावटीच्या साहित्याची खरेदी कुटुंबाच्या पसंतीने होत असल्याचे चित्र होते.
फोटो : ०५०९२०२१-कोल-सजावट०६
ओळी : कोल्हापूर महापालिकेच्या मागील बाजारगेट कटलरी बाजारात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रांगोळी खरेदीसाठीही महिला व मुलींची गर्दी झाली होती.
फोटो : ०५०९२०२१-कोल-सजावट०७
ओळी : कोल्हापूर महापालिकेमागील बाजारगेट कटलरी बाजारात रविवारी गणेशमूर्तीच्या मागील आरासामध्ये विद्युत रोषणाईसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी वेग आला होता.
फोटो : ०५०९२०२१-कोल-सजावट०८
ओळी : कोल्हापूर महापालिकेमागील बाजारगेट कटलरी बाजारात रविवारी सजावटीच्या साहित्यासह गणेशमूर्तीवर घालण्यासाठी लागणाऱ्या रुमालाच्या खरेदीला वेग आला होता.
फोटो : ०५०९२०२१-कोल-सजावट०९
ओळी : पापाची तिकटी कुंभार गल्लीत रविवारी दिवसभर कुटुंबाच्या पसंतीने गणेशमूर्तीचे आरक्षण सुरु होते. फोटो : ०५०९२०२१-कोल-सजावट१०
ओळी : पापाची तिकटी पानलाईन परिसरात वेलवेटच्या आसन खरेदीसाठीही रविवारी आबालवृद्धांनी गर्दी केली होती.
०५०९२०२१-कोल-आरास ०१, ०२
ओळी : पापाची तिकटी पानलाईन परिसरात गणेशमूर्तीच्या आरासासाठी खास वेलवेटच्या आसनाची पाहणी करताना महिला.
फोटो : ०५०९२०२१-कोल-पालखी ०१, ०२
ओळी : पापाची तिकटी पानलाईन परिसरात गणेशमूर्ती सजावटीचा एक भाग असणाऱ्या आसनांचे वेगवेगळे प्रकार विक्रीसाठी आले आहेत. अशाच एका सजवलेल्या पालखीची पाहणी करताना एक कुटुंब.
फोटो : ०५०९२०२१-कोल-पडदे
ओळी : पापाची तिकटी परिसरात रविवारी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजावटीच्या साहित्यामधील वेगवेगळ्या प्रकारचे मंडप डेकोरेशन साहित्यही विक्रीसाठी आले आहे.
फोटो : ०५०९२०२१-कोल-फ्लाॅवर्स
ओळी : पापाची तिकटी कुंभार गल्लीत रविवारी गणेशोत्सव सजावटीच्या साहित्यामध्ये अशी विविध आकर्षक रंगामधील कृत्रिम फुलेही विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आली होती.
(सर्व छाया : नसीर अत्तार)