लस घेता का लस बातमीला जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:26 AM2021-09-27T04:26:12+5:302021-09-27T04:26:12+5:30
हेल्थ केअर वर्कर - २३ हजार ३१७ फ्रंटलाईन वर्कर - १९ हजार १७५ १८ ते ४४ वयोगट - १ ...
हेल्थ केअर वर्कर - २३ हजार ३१७
फ्रंटलाईन वर्कर - १९ हजार १७५
१८ ते ४४ वयोगट - १ लाख १४ हजार ९३६
४५ ते ६० वयोगट - १ लाख २० हजार ९९२
६० वर्षांवरील - १ लाख ०५ हजार ३२४
एकूण लसीकरण - ३ लाख ८३ हजार ७४४
तरुणांचा निरुत्साह का?
लसीकरणात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाल्यावर मोठ्या रांगा लागतील अशी अपेक्षा होती. परंतु लसीकरणात तरुणांचाच निरुत्साह दिसून येत आहे. तरुणांचे लसीकरण सुरू होत असताना दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग ओसरत गेला असल्याने कदाचित तरुणांकडून लसीकरणास कमी प्रतिसाद मिळत असावा. तरुणांपेक्षा ४५ ते ६० आणि ६० वर्षांवरील नागरिकांनी मोठ्या संख्येने लसीकरण करून घेतले आहे. कोणत्याही आपत्तीवेळी तरुणच पुढे धावत असतात, पण कोरोनाच्या आपत्तीमध्ये लस घेण्यात मागे राहू नये,अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.