स्वयंपाकघराचे खर्च वाढला बातमीसाठी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:29 AM2021-09-08T04:29:19+5:302021-09-08T04:29:19+5:30

वस्तू सध्याचा खर्च (रुपयांमध्ये), गतवर्षीचा खर्च दूध १८०० (३० ...

Added to the news that the cost of the kitchen increased | स्वयंपाकघराचे खर्च वाढला बातमीसाठी जोड

स्वयंपाकघराचे खर्च वाढला बातमीसाठी जोड

Next

वस्तू सध्याचा खर्च (रुपयांमध्ये), गतवर्षीचा खर्च

दूध १८०० (३० लिटर) , १५६०

खाद्य तेल २५०० , १७००

धान्य १००० (गहू, ज्वारी ५ किलो, तांदूळ१० किलो), ७००

कांदा, बटाटा, लसूण आले २००, १५०

साबण ७०० (प्रत्येकी १० नग), ५००

डिटर्जंट २०० ते ३०० (१ किलाे), २००

साखर २०० ( ५किलाे), १६०

चहापूड २०० (अर्धा किलो), १७५

कडधान्ये व डाळी १००० (प्रत्येकी १ किलो), ८००

गॅस सिलिंडर ९८० (एक टाकी), ५६०

पेट्रोल २२०० (किमान २० लिटर), १६००

एकूण ११,०८० , ८१०५

सध्याचा दर (प्रतिकिलो ), गेल्या महिन्यातील दर

शेंगदाणा तेल १९० , २१०

सोयाबीन तेल १७३ , १८०

सरकी १६० , १७०

शेंगदाणे १२० ,९०

साखर ३९ ,३७

चहापूड ४०० , ३५०

तूरडाळ ११० , १००

मूगडाळ १०० , ९५

हरभरा डाळ ८० , ७०

मसूर डाळ १०० , ८०

Web Title: Added to the news that the cost of the kitchen increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.